Shekru is a smartphone based free dual-language application that provides access to educational, skill development and financial resources in agriculture through events, schemes and voices. The pilot is focused in Maharashtra for now predominantly, the information is presented in English and Marathi.
Shekru 25+ types of relevant events ranging from training courses to workshops to trade shows. An organizer can also add a document or an audio recording describing the event to the listing. Shekru also allows events to be submitted by anyone, and after curation publically lists them on the application for the entire user base. Shekru lets user express interest to attend an event and thus provide an RSVP to the organizer. Users can also get notified if an event is newly scheduled or has been updated, or by location.
All schemes for Maharashtra for agriculture allied activities and from various stakeholders that include the state agriculture ministry etc are listed. Schemes information are organized in a concise format that presents the key information about each. As with events, they can be shared, emailed as well. Schemes range from subsidies, financial assistance to loans, insurance, facilities etc. Users can also be notified when a new scheme is published or has been updated or schemes from specific sources.
Voice is a platform that provides downloadable audio from various sources in agriculture from farmers to professionals, scientists, thought leaders, institutions, companies, bureaucrats, government, NGOs, and community radios that serve hyperlocally. The content features interviews, discussions, advisories, acts that feature domain expertise, knowledge, opinions and offerings. Users can follow specific sources of voices, rate, comment and get notified if there are new episodes from those sources
Shekru team is small, we seek your help for awareness. Shekru also loves feedback, so please do drop us an email, write a review or rate us.
शेकरू हे स्मार्टफोन आधारित दुहेरी भाषायुक्त मोफत मोबाईल अॅप्लीकेशन आहे. या अॅप्लीकेशनमध्ये शेती क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम, योजना, ध्वनिफिती, कृषी शिक्षण, कृषी कौशल्य विकास, आर्थिक स्त्रोत याबद्दल माहिती दिली जाते. सध्यातरी आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. आणि यातील सर्व माहिती मराठी व इंग्रजी भाषेमध्ये प्रस्तुत केली जात आहे.
शेकरूमध्ये कृषी क्षेत्राशी संबधित २५ हुन अधिक प्रकारचे कार्यक्रम यात प्रशिक्षण अभ्यासक्रम, कार्यशाळा ते व्यापार प्रदर्शने इ. सूचित केले जाते. आपण कार्यक्रम आयोजित करत असाल तर शेकरूच्या माध्यमातून आपण आपल्या कार्यक्रमाचे वर्णन व संबधित दस्तावेज व ध्वनिफीत सादर करू शकता यासाठी शेकरुने सर्वांना परवानगी दिली आहे. जे वापरकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छितात यांची माहिती प्रत्युत्तरातून आयोजकांना समजू शकते. नवीन, सुधारित किंवा स्थान अनुसार प्रकाशित कार्यक्रम सूचित केले जातात.
शेकरूमध्ये कृषी सहकार्यासाठी विविध भागधारक, राज्य कृषी मंत्रालय इ. यांचे कृषी क्षेत्राशी निगडीत उपक्रम व योजना सूचीबद्ध आहेत. प्रत्येक योजनेची माहिती संक्षिप्त स्वरुपात प्रस्तुत केली आहे तसेच हि माहिती आपण ईमेल तथा शेअर करू शकता. योजनांमध्ये अनुदानापासून ते कर्ज स्वरुपात आर्थिक मदत, विमा सुविधा इ. बाबी समाविष्ट आहेत. वापरकर्त्यास विशिष्ट स्त्रोतापासून प्रकाशित नवीन किंवा सुधारित योजना सूचित केल्या जातात.
शेकरूच्या ध्वनिफिती दालनातून कृषी क्षेत्राशी निगडीत विविध स्त्रोत यात प्रामुख्याने प्रगतीशील शेतकरी, व्यावसायिक, शेतीतज्ञ, विचारवंत, संस्था, कंपन्या, नोकरशाह, शासकीय व अशासकीय संस्था, समुदाय रेडीओ, यांच्या शेतीशी निगडीत विविध विषयांवर मार्गदर्शनपर ध्वनिफिती आपण डाउनलोड करून ऐकू शकता. यात प्रामुख्याने मुलाखत, चर्चा, अहवाल सादरीकरण, सल्ला, ज्ञान, कौशल्य, आपली मते, सेवा यांचा समावेश आहे. यात वापरकर्ते विशिष्ट स्त्रोतानुसार ध्वनिफिती अनुसरण करू शकता तसेच यात नवीन तथा सुधारित प्रकाशित ध्वनिफिती भाग सूचित केले जातात.
शेकरू टीम छोटी असल्याकारणाने आम्हाला शेकरू प्रसारासाठी आपली मदत स्वागतप्रिय आहे. शेकरूसाठी आपले विचार आपण आम्हाला मेलद्वारे कळवू शकता तथा अभिप्राय देऊ शकता, शेकरू सदैव शेतकऱ्यांसोबती.
Shekru เป็นโปรแกรมฟรีแบบ dual-ภาษามาร์ทโฟนตามที่ให้การเข้าถึงการศึกษาการพัฒนาทักษะและทรัพยากรทางการเงินในด้านการเกษตรผ่านกิจกรรมรูปแบบและเสียง นักบินจะเน้นในมหาราษฏสำหรับตอนนี้ส่วนใหญ่เป็นข้อมูลที่จะนำเสนอในภาษาอังกฤษและฐี
Shekru 25+ ประเภทของกิจกรรมที่เกี่ยวข้องตั้งแต่หลักสูตรการฝึกอบรมเพื่อการประชุมเชิงปฏิบัติการเพื่อการค้าแสดงให้เห็นว่า ผู้จัดยังสามารถเพิ่มเอกสารหรือการบันทึกเสียงอธิบายถึงเหตุการณ์รายชื่อ Shekru ยังช่วยให้เหตุการณ์ที่จะส่งโดยทุกคนและหลังจาก curation สาธารณะแสดงรายการพวกเขาในการประยุกต์ใช้สำหรับฐานผู้ใช้ทั้งหมด Shekru ช่วยให้ผู้ที่สนใจด่วนที่จะเข้าร่วมการแข่งขันและทำให้ให้ RSVP จะจัดงาน ผู้ใช้ยังสามารถรับการแจ้งเตือนหากมีเหตุการณ์ที่มีกำหนดขึ้นใหม่หรือได้รับการปรับปรุงหรือตามสถานที่
แผนการทั้งหมดสำหรับมหาราษฏสำหรับกิจกรรมการเกษตรและพันธมิตรจากผู้มีส่วนได้เสียต่างๆที่มีการเกษตรของรัฐ ฯลฯ กระทรวงมีการระบุไว้ ข้อมูลแบบแผนมีการจัดในรูปแบบรัดกุมที่นำเสนอข้อมูลที่สำคัญเกี่ยวกับแต่ละ เช่นเดียวกับเหตุการณ์ที่พวกเขาสามารถใช้ร่วมกันส่งเป็นอย่างดี แบบแผนช่วงจากเงินอุดหนุนช่วยเหลือทางการเงินแก่การกู้ยืมเงิน, ประกัน, สิ่งอำนวยความสะดวกอื่น ๆ ผู้ใช้ยังสามารถรับการแจ้งเตือนเมื่อมีโครงการใหม่ที่มีการเผยแพร่หรือได้รับการปรับปรุงหรือรูปแบบจากแหล่งที่มาที่เฉพาะเจาะจง
เสียงเป็นแพลตฟอร์มที่ให้เสียงที่สามารถดาวน์โหลดได้จากแหล่งต่าง ๆ ในภาคเกษตรจากเกษตรกรในการประกอบอาชีพนักวิทยาศาสตร์ผู้นำทางความคิด, สถาบัน, บริษัท , ข้าราชการ, วิทยุภาครัฐองค์กรพัฒนาเอกชนและชุมชนที่ให้บริการ hyperlocally เนื้อหามีการสัมภาษณ์การอภิปรายคำแนะนำการกระทำที่เชี่ยวชาญคุณลักษณะโดเมนความรู้ความคิดเห็นและข้อเสนอ ผู้ใช้สามารถทำตามแหล่งที่มาของเสียงเฉพาะอัตราการแสดงความคิดเห็นและรับการแจ้งเตือนหากมีตอนใหม่จากแหล่งผู้
ทีม Shekru มีขนาดเล็กเราขอความช่วยเหลือของคุณสำหรับการรับรู้ Shekru ยังรักความคิดเห็นดังนั้นโปรดอย่าวางเราอีเมลเขียนหรือคะแนนเรา
शेकरूहेस्मार्टफोनआधारितदुहेरीभाषायुक्तमोफतमोबाईलअॅप्लीकेशनआहे याअॅप्लीकेशनमध्येशेतीक्षेत्राशीनिगडीतकार्यक्रम, योजना, ध्वनिफिती, कृषीशिक्षण, कृषीकौशल्यविकास, आर्थिकस्त्रोतयाबद्दलमाहितीदिलीजाते सध्यातरीआम्हीप्रामुख्यानेमहाराष्ट्रावरलक्षकेंद्रितकेलेआहे आणियातीलसर्वमाहितीमराठीवइंग्रजीभाषेमध्येप्रस्तुतकेलीजातआहे
शेकरूमध्येकृषीक्षेत्राशीसंबधित 25 हुनअधिकप्रकारचेकार्यक्रमयातप्रशिक्षणअभ्यासक्रम, कार्यशाळातेव्यापारप्रदर्शनेइ सूचितकेलेजाते आपणकार्यक्रमआयोजितकरतअसालतरशेकरूच्यामाध्यमातूनआपणआपल्याकार्यक्रमाचेवर्णनवसंबधितदस्तावेजवध्वनिफीतसादरकरूशकतायासाठीशेकरुनेसर्वांनापरवानगीदिलीआहे जेवापरकर्तेकार्यक्रमालाउपस्थितराहूइच्छितातयांचीमाहितीप्रत्युत्तरातूनआयोजकांनासमजूशकते नवीन, सुधारितकिंवास्थानअनुसारप्रकाशितकार्यक्रमसूचितकेलेजातात
शेकरूमध्येकृषीसहकार्यासाठीविविधभागधारक, राज्यकृषीमंत्रालयइ यांचेकृषीक्षेत्राशीनिगडीतउपक्रमवयोजनासूचीबद्धआहेत प्रत्येकयोजनेचीमाहितीसंक्षिप्तस्वरुपातप्रस्तुतकेलीआहेतसेचहिमाहितीआपणईमेलतथाशेअरकरूशकता योजनांमध्येअनुदानापासूनतेकर्जस्वरुपातआर्थिकमदत, विमासुविधाइ बाबीसमाविष्टआहेत वापरकर्त्यासविशिष्टस्त्रोतापासूनप्रकाशितनवीनकिंवासुधारितयोजनासूचितकेल्याजातात
शेकरूच्याध्वनिफितीदालनातूनकृषीक्षेत्राशीनिगडीतविविधस्त्रोतयातप्रामुख्यानेप्रगतीशीलशेतकरी, व्यावसायिक, शेतीतज्ञ, विचारवंत, संस्था, कंपन्या, नोकरशाह, शासकीयवअशासकीयसंस्था, समुदायरेडीओ, यांच्याशेतीशीनिगडीतविविधविषयांवरमार्गदर्शनपरध्वनिफितीआपणडाउनलोडकरूनऐकूशकता यातप्रामुख्यानेमुलाखत, चर्चा, अहवालसादरीकरण, सल्ला, ज्ञान, कौशल्य, आपलीमते, सेवायांचासमावेशआहे यातवापरकर्तेविशिष्टस्त्रोतानुसारध्वनिफितीअनुसरणकरूशकतातसेचयातनवीनतथासुधारितप्रकाशितध्वनिफितीभागसूचितकेलेजातात
शेकरूटीमछोटीअसल्याकारणानेआम्हालाशेकरूप्रसारासाठीआपलीमदतस्वागतप्रियआहे शेकरूसाठीआपलेविचारआपणआम्हालामेलद्वारेकळवूशकतातथाअभिप्रायदेऊशकता, शेकरूसदैवशेतकऱ्यांसोबती